“…तुर्तास एवढेच”, राज ठाकरेंच्या सूचक पोस्टची चर्चा; दोन ओळींत कोणावर ठेवला रोख?
राज्यात विविध घडामोडी घडत असून राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!" अशी सूचक पोस्ट केली आहे. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं आहे. मराठा आंदोलन अधिक आक्रमक झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरही वाद सुरू आहे.