नेपाळ महापुरानंतर संपर्काबाहेर असलेले रायगडचे ३७ पर्यटक सुरक्षित, तिबेटहून काठमांडूत दाखल
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी गेलेले ३७ नागरिक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.