“काँग्रेस आमच्यासोबत नाही”, राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “बिहार निकालांनंतर त्यांचा…”!
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. काँग्रेसने युतीस नकार दिल्याने राऊतांनी त्यांना इशारा दिला आहे.