“FIR साठी लॅपटॉप आणला अन्…”; मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
डीजीसीएने व्हिसीआर कंपनीविरोधात कारवाई करत त्यांच्या चार विमानांना ग्राऊंड केले. यानंतर रोहित पवार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले. तक्रार ऐकून घेतल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. रोहित पवारांनी माध्यमांसमोर संताप व्यक्त केला आणि कायद्यानुसार एफआयआर करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. डीसीपींनी एफआयआर नाकारला आणि अधिकाऱ्यांना सांगण्यास सांगितले.