रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश? अशोक खरात प्रकरण भोवलं
सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.