“एकनाथ शिंदे म्हणाले होते मला नातंवडं झाली आहेत, तुरुंगात..”; संजय राऊत यांचा दावा काय?
२०२२ मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेत मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. संजय राऊत यांनी शिंदे घाबरले होते आणि मला बरोबर चल असं सांगत होते असं म्हटलं. शिंदेंनी राऊतांच्या आरोपांना उत्तर देत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा आरोप केला.