दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी मौन सोडलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु अजित पवारांच्या निधनानंतर त्या थांबल्या. शरद पवारांनी सांगितलं की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत पाच-सहा बैठका झाल्या होत्या.