शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून उपचारांनंतर बुधवारी घरी सोडण्यात आले होते. खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास झाल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल केले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.