शरद पवार यांचं वक्तव्य; “PMPLA कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव मी वाचला होता, तो घातक…”
शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या "नरकातला स्वर्ग" पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पी. चिदंबरम यांच्या पीएमएलए कायद्यातील दुरुस्ती प्रस्तावाला विरोध केल्याचे सांगितले. त्यांनी संजय राऊत, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्या अटकप्रकरणांवर भाष्य केले. पवार यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत पुस्तकातील माहितीमुळे सत्तेचा गैरवापर उघड झाल्याचे म्हटले.