‘लग्न, जे कधीच होणार नाहीये’, सियाचे मैत्रिणीबरोबरचे धक्कादायक ‘चॅट’ व्हायरल
पुण्यातील केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या मोबाइलमधून डिलीट केलेले चॅट्स मिळवण्यात आले आहेत. सिया आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतनची हत्या केली. पोलिसांनी सियाच्या चॅट्सचे विश्लेषण करून तपास सुरू केला आहे. सिया-चेतन सांकेतिक भाषेत चॅट करत असत.