सिया गोयलने ‘ते’ बोट का दाखवलं? वडिलांनी केला खुलासा; म्हणाले, “सियाचे हावभाव..”
सिया गोयलने माध्यमांसमोर अश्लील हावभाव केल्याचा आरोप सोशल मीडियावर झाला होता. मात्र, सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी तिच्या कथित वर्तणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. सिया आणि चेतनला १६ जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.