तुकाराम मुंढेंचा डंका; इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेचा आलेख कसा उंचावला?
शिस्तप्रिय आणि बेधडक कारवाईसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता डिजिटल विश्वातही आघाडी घेतली आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत आणि एंगेजमेंट रेटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात दिली आहे. ६० दिवसांत अवघ्या १३ पोस्ट्स करूनही मुंढेंचा एंगेजमेंट रेट २० टक्क्यांच्या पार गेला आहे. तुकाराम मुंढेंची ही अभूतपूर्व लोकप्रियता कशी वाढली, वाचा