मच्छिंद्र कांबळी आणि ‘वस्त्रहरण’चा ५५३५ प्रयोगांचा अद्भूत प्रवास कसा घडला?
१९६२ साली 'आज काय नाटक होवचा नाय' या एकांकिकेपासून सुरू झालेला 'वस्त्रहरण'चा प्रवास आज ५५३५ प्रयोगांपर्यंत पोहोचला आहे. मच्छिंद्र कांबळींनी मालवणी भाषेला जागतिक स्तरावर मिळवून दिलेली ओळख आणि या नाटकामागील संघर्षाची गाथा नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या शब्दांत. पु.ल. देशपांडे यांच्या एका पत्रामुळे या नाटकाचे नशीब कसे बदलले, याचा रंजक प्रवास वाचा.