“देवेंद्र फडणवीसांच्या फोटोवर फुल्या कुणी मारल्या?”; सुषमा अंधारेंचा दावा काय?
अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा सीडीआर कसा मिळाला ते पत्रकार परिषदेत सांगितलं आणि सुषमा अंधारे व संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं. सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर फुल्या मारल्याचा दावा केला, याबाबतचं सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यांनी फोन कॉल्सची चौकशीची मागणी केली. त्यांनी या प्रकरणात एसआयटी तपासाची गरज व्यक्त केली.