लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुननं पत्नीला दिली महागडी कार; पाहा Video
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि पत्नी स्नेहा रेड्डी यांनी ६ मार्च रोजी लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अल्लू अर्जुनने पत्नीला १.५ कोटींची Mercedes-AMG CLE 53 कार भेट दिली. स्नेहाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. याच दिवशी अल्लू अर्जुनच्या भावाने लग्न केले, ज्यामुळे हा दिवस कुटुंबासाठी अधिक खास ठरला.