“ऑनर किलिंग म्हणजे हिंसा नाही,” अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
तमिळ अभिनेता व दिग्दर्शक रणजितने ऑनर किलिंगसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्याने ऑनर किलिंग म्हणजे हिंसा नाही, तर पालकांची मुलांबद्दलची काळजी असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या विधानामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.