‘माझं वय झालंय, थोडेच दिवस राहिलेत’ आशा भोसलेंचं ते वक्तव्य काय होतं?
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये गायन करणाऱ्या आशाताईंनी पार्श्वगायनात वेगळा ठसा उमटवला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वय झाल्याचं आणि थोडेच दिवस राहिल्याचं भावूक वक्तव्य केलं होतं. सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी १० व्या वर्षापासून गायन सुरू केलं होतं. गिनिज बुकात सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून त्यांची नोंद आहे.