एक रत्न आज हरपलं…; आशा भोसलेंच्या आठवणीत अशोक सराफ भावुक, निवेदिता यांनीही शेअर केली पोस्ट
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातून दु:ख व्यक्त केले जात आहे. अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी भावुक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली. अनेक गायक, संगीतकार, आणि राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.