सुनील शेट्टीचं वक्तव्य;”माझी १५ महिन्यांची नात नरेंद्र मोदींच्या फोटोची पूजा करते”
अभिनेता सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले की त्याची १५ महिन्यांची नात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोची पूजा करते आणि लाडूंचा नैवैद्य दाखवते. सुनील शेट्टीने मोदींवर असलेल्या प्रेमाबद्दल बोलताना हे विधान केले. मात्र, या विधानामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. काही युजर्सने त्याला राष्ट्रीय पुरस्कार किंवा राज्यसभेची खासदारकी हवी आहे का, असे विचारले आहे.