“अशा वादांमध्ये माझं नाव वारंवार…”, कॉकरोच जनता पार्टीबद्दल दिलजीत दोसांझचं वक्तव्य
दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये याबद्दल विचारले असता, त्याने राजकारणापासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने गुरू ग्रंथ साहिबातील ओळ उद्धृत करत, वादांमध्ये न अडकण्याचे कारण स्पष्ट केले. दिलजीत नुकताच 'मैं वापस आऊंगा' चित्रपटात झळकला होता.