राहुल गांधीच्या ‘स्मॅश द पॅट्रिआर्की’ विधानावर कंगनाचा खोचक टोला; म्हणाली, “ब्रो वेट..”
अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधन जाहिरातीतील पोशाखावरून वाद निर्माण झाला. कंगना रणौतने टीका केली, तर राहुल गांधींनी क्रितीला पाठिंबा देत महिलांच्या कपड्यांवरून ट्रोलिंग थांबवण्याचे आवाहन केले. कंगनाने राहुल गांधींवर व्यंगचित्राद्वारे टीका केली. GIVA कंपनीने जाहिरात मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आणि भारतीय परंपरेचा आदर असल्याचे सांगितले.