अभिनेत्याने पहिल्या वाढदिवशी दाखवला मुलाचा चेहरा! पीव्ही सिंधू कमेंट करत म्हणाली…
लोकप्रिय तेलुगू अभिनेता वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी यांच्या मुलगा वायुवचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांनी वायुवचे फोटो शेअर करून त्याचा चेहरा पहिल्यांदा दाखवला. वरुणने वायुवबरोबरचे फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लावण्यानेही वायुवबद्दल प्रेमळ पोस्ट केली. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.