“प्रेमाने माझं आयुष्य बरबाद केलं”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; २ घटस्फोट झाले अन्…
दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मिलाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वेदनादायी खुलासे केले आहेत. बाबू अँटनीसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. किशोर सत्याशी लग्नानंतर तिने 'सेतू' चित्रपटाची ऑफर नाकारली. दोन्ही लग्नं अयशस्वी ठरली. राजेशसोबतच्या दुसऱ्या लग्नात, धार्मिक मतभेदांमुळे घटस्फोट झाला. चार्मिलाने तिच्या प्रेमसंबंधांमुळे आयुष्य बरबाद झाल्याची खंत व्यक्त केली.