Video:पार्थिवाला खांदा दिला, नाना पाटेकरांना शेवटचं डोळे भरून पाहताना पत्नी निलकांती भावुक
नाना पाटेकरांचे गुरुवारी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्याजवळच्या डोणजे गावी आणण्यात आले आणि 'नानाची वाडी' फार्महाऊसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकरांच्या पत्नी निलकांती यांचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलकांती आणि मुलगा मल्हार यांनी नानांच्या पार्थिवाला खांदा दिला. नाना पाटेकरांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.