“मला माझ्या वडिलांनी असंच वाढवलंय,” स्वतःला ‘राक्षस’ म्हणते सुपरस्टारची अभिनेत्री लेक
श्रुती हासनने एका मुलाखतीत तिच्या बालपणातील अनुभव आणि वडील कमल हासन यांच्या विचारांबद्दल सांगितलं. वडिलांनी तिला रूढी-परंपरांवर प्रश्न विचारायला शिकवलं आणि पुरुषसत्ताक विचारांना आव्हान दिलं. श्रुतीने तिच्या अतरंगी लुक्सवर वडिलांची प्रतिक्रिया शेअर करत स्वतःला 'फ्रँकेन्स्टाईन मॉन्स्टर' म्हटलं. तिच्या हटके लूक्सवर वडिलांनी कशी प्रतिक्रिया दिली, हेही तिने सांगितलं.