शारीरिक वेदना होत होत्या पण…; पत्नीच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अरुण गवळीची मुलगी योगिता गवळीचा पराभव झाला. तिचा पती, अभिनेता अक्षय वाघमारेने तिच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने योगिताच्या धैर्याचे कौतुक केले आणि तिच्या मेहनतीचे वर्णन केले. त्याने म्हटले की, योगिताने प्रचंड मतं मिळवली असून तिचा पराभव नसून राजकारणात धमाकेदार एन्ट्री आहे. चाहत्यांनीही योगिताला शुभेच्छा दिल्या आहेत.