Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' हा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना, तो ऑनलाइन लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. 'पुष्पा 2' हा 'पुष्पा द राइज'चा सिक्वेल असून, पायरसी प्लॅटफॉर्मवर विविध फॉरमॅटमध्ये लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.