“मी बोललो की वाद होतो, अफवा पसरवल्या जातात…”, रजनीकांत यांनी व्यक्त केली खंत
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आगामी 'धर्मन' चित्रपटाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो आणि वाद निर्माण होतात, त्यामुळे त्यांना सामाजिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटते. या कार्यक्रमात त्यांचे मित्र कमल हासनही उपस्थित होते. 'धर्मन' चित्रपटाचे दिग्दर्शन अश्वथ मारिमुथू करणार आहेत आणि निर्मिती कमल हासन यांच्या राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलने केली आहे.