३९ व्या वर्षी समांथा रुथ प्रभू आई होणार, दिसला बेबी बंप; ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही गरोदर असून, लवकरच आई होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ती बाळाला जन्म देणार आहे. ३९ वर्षीय समंथा ही पहिल्यांदाच गरोदर असून, तिचे बेबी बंप दिसत असलेले व्हिडीओ समोर आले आहेत. मीडियासमोर केक कापताना समंथाचा बेबी बंप दिसत असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.