“तुम्ही इतक्या पोलिओच्या जाहिराती केल्या पण…”, समय रैनाने अमिताभ बच्चन यांना केलं रोस्ट
कॉमेडियन समय रैना आपल्या नवीन व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांना रोस्ट करताना अभिषेक बच्चनच्या करिअरवर टीका करतो. तो म्हणतो की, अमिताभ यांनी पोलिओच्या जाहिराती केल्या तरी अभिषेकला त्याच्या पायावर उभं करू शकले नाहीत. केबीसीमधील अनुभवाबद्दल तो सांगतो की, सभ्य वागण्याचा प्रयत्न केला पण मनात उल्टे-सुल्टे विचार होते.