“माझा जीव की प्राण…”, संकर्षण कऱ्हाडेची खास पोस्ट; कोण आहे ‘तो’ जिवलग मित्र?
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने त्याच्या जिवलग मित्र अनिकेत सराफचे कौतुक केले आहे. अनिकेतने संकर्षणला नेहमीच खंबीरपणे साथ दिली आहे. संकर्षणने त्याच्या मैत्रीचे वर्णन करताना अनिकेतमुळे त्याला गाण्याची गोडी लागल्याचे आणि त्यांच्या मैत्रीतील घट्ट नात्याचे उदाहरण दिले आहे.