“पंतप्रधान मोदी इतके कमकुवत…”, शेखर सुमन यांचे भाजपाविरोधी विनोदाबाबत मोठं विधान
अभिनेते शेखर सुमन यांच्या 'शेखर टुनाईट' शोला चांगली प्रसिद्धी मिळाली असून, त्यांचे विनोद आणि बेधडक शैली लोकांना आवडली. निर्माते धर्मेश संगानी यांच्यावर ईडीची धाड पडल्याचा शोशी काहीही संबंध नसल्याचे सुमन यांनी स्पष्ट केले. शो भाजपाविरोधी नसून लोकांच्या बाजूने आहे.