“तुझा एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…”, पंढरीनाथच्या मुलीने दिला धीर, म्हणाली…
रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सर्व सदस्यांना मोठं सरप्राइज दिलं. रितेशने सर्व सदस्यांना कुटुंबियांचा व्हिडीओ दाखवला. यावेळी पंढरीनाथ कांबळेला लेक ग्रिष्मा कांबळेचा व्हिडीओ दाखवण्यात आला. तिने या व्हिडीओतून आपल्या बाबाला धीर दिला आणि त्याच्या खेळाचं कौतुक केलं. ग्रिष्मा नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…