…म्हणून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रिंकू राजगुरूला घेतलं, अंकुश चौधरी म्हणाला…
'साडे माडे तीन' सिनेमाचा सिक्वेल 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत रिंकू राजगुरूची एंट्री विशेष लक्ष वेधून घेते. दिग्दर्शक अंकुश चौधरीने रिंकूच्या कास्टिंगबद्दल सांगितले की, ती उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्या हसण्यामुळे तिला या भूमिकेसाठी निवडले. सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.