“राज ठाकरे अन् नाना पाटेकरांनी त्या वेळेस आधार दिला”, भरत जाधव यांनी सांगितलेला किस्सा…
मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी एक भावनिक किस्सा शेअर केला होता. त्यांनी कामात तोच-तोचपणा येत असल्याने ब्रेक घेतला होता. याबद्दल नाना पाटेकरांना समजल्यावर त्यांनी भरत यांना फोन करून विचारपूस केली आणि मदतीची तयारी दर्शवली. या प्रसंगाने भरत यांना खूप आधार मिळाला. भरत जाधव यांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.