जितेंद्र जोशींना नम्रता शिरोडकरबरोबर काम करताना ‘असा’ आलेला अनुभव; म्हणाले…
जितेंद्र जोशी म्हणाले, "मी नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर काम केलं तेव्हा अगदी भाबडं वय होतं. नम्रता शिरोडकरच्या समोर आपण काम करतोय हे खूप चांगलं वाटलं होतं, पण त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. त्यानंतर माझी व नम्रता शिरोडकर यांची परत कधीच भेट झाली नाही. पण त्या जिथे कुठे असतील, मी त्यांना मनापासून प्रणाम करतो."