“एक माणूस आला आणि…”, क्रांती रेडकरने सांगितला नाटकादरम्यान घडलेला भयावह प्रसंग, म्हणाली…
मराठी अभिनेत्री आणि निर्माती क्रांती रेडकर सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या लेकीचे मजेशीर किस्से शेअर करते. तिने 'तू तू मी मी' नाटकाच्या वेळी घडलेला एक जुना किस्सा सांगितला. नाटकादरम्यान एक दारू प्यायलेला माणूस 'मोरुची मावशी' नाटक करण्याचा हट्ट धरतो. त्यानंतर क्रांती आणि तिच्या सहकलाकारांनी नाटक लवकर संपवून तिथून पळ काढला. तर काही गुंड आमच्या बसमागे काठ्या घेऊन आम्हाला मारायला धावत होते.