“लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर काम करताना…”, रेणुका शहाणेंनी सांगितली जुनी आठवण; म्हणाल्या…
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात आपलं नाव कमावलं. रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर हिंदी सिनेमात काम केलं होतं. आता त्या बेर्डेंच्या मुलगा अभिनय बेर्डेबरोबर 'उत्तर' सिनेमात काम करत आहेत. रेणुका शहाणे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरच्या आठवणी शेअर करताना सांगितलं की, त्यांनी बेर्डेंच्या तिन्ही पिढ्यांबरोबर काम केलं आहे.