कर्ज काढलं, फ्लॅट विकला अन्…; मुलीच्या शिक्षणाबद्दल शरद पोंक्षेंनी व्यक्त केलं मत
लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या लेकीने वैमानिक होण्याचे शिक्षण घेतले आहे. शरद पोंक्षे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज काढले आणि फ्लॅट विकला. कर्करोगाशी झगडत असताना त्यांनी हे सर्व केले. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात. मुलीच्या शिक्षणाबद्दल टीका करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी याबद्दलची माहिती दिली.