मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डात १७०० उमेदवार रिंगणात; पाहा तुमच्या वॉर्डातील उमेदवार कोण?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २२७ वॉर्डांसाठी एकूण १,७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यात ८७९ महिला आणि ८२१ पुरूष उमेदवारांचा समावेश आहे. २०१७ साली २,२७५ उमेदवार होते, यावेळी २५.२७ टक्क्यांनी घट झाली आहे.