दिशा सालियान मृत्यू प्रकरणी FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव, वडील सतीश सालियन काय म्हणाले?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केली असून, त्यात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती यांची नावं आहेत. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यांनी दिशाच्या मृत्यूचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. FIR दाखल झाल्याने सतीश सालियन भावूक झाले आहेत.