गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- ब्रेड डिलिव्हरी बॉय ते अब्जाधीश माफिया! (भाग ८)
Abu Salem Mumbai Underworld history: मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये ब्रेड डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरुवात करणारा अबू सालेम पुढे दाऊद टोळीचा प्रमुख हस्तक कसा झाला? बॉलीवूडमधील दहशत, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील सहभाग आणि पोर्तुगालमधून झालेल्या प्रत्यार्पणाची ही रोमहर्षक आणि धक्कादायक कहाणी.