गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- तरीही हाजी मस्तान कसा झाला मुंबईचा पहिला ‘सेलेब्रिटी डॉन’?
मुंबईच्या अंडरवर्ल्डची सुरुवात करणाऱ्या हाजी मस्तानचा प्रवास रंजक आहे. केवळ एकच गुन्हा दाखल असतानाही तो मुंबईचा 'स्वयंघोषित डॉन' कसा झाला, त्याची रॉबिन हूड प्रतिमा, बॉलिवूडशी असलेले कनेक्शन आणि त्याच्या आयुष्यातील पडद्यामागच्या खास गोष्टींचा घेतलेला हा विशेष आढावा.