गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- गुन्हेगारी जगतात अमर नाईकला ‘रावण’ का म्हटले जायचे? (भाग ७)
१९८०-९० च्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी जगतात दादर-परळ परिसरावर वर्चस्व गाजवणारा अन् ‘रावण’ नावाने कुख्यात असलेला अमर नाईक नेमका कोण होता? अरुण गवळी टोळीशी झालेला रक्तरंजित संघर्ष, सुनीत खटाव यांची हत्या, एलटीटीईशी जोडलेले धागेदोरे आणि विजय साळसकरांसोबतची चकमक… मुंबई अंडरवर्ल्डची ही थरारक कहाणी.