गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- दाऊदपासून छोटा राजन कसा फुटला? (भाग ६)
Chhota Rajan Dawood Ibrahim rivalry: मुंबईच्या गुन्हेगारी जगतात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील फूट नेमकी कशामुळे पडली? १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर छोटा राजन टोळीतून बाहेर पडला की त्यामागे आधीपासूनच असणारे अंतर्गत वाद कारणीभूत होते? बडा राजनच्या हत्येपासून ते बँकॉकमधील जीवघेणा हल्ला, कंबोडियातील पलायन आणि जे. डे. हत्या प्रकरणापर्यंत छोटा राजनचा संपूर्ण गुन्हेगारी प्रवास, गुप्तचर यंत्रणांचे कनेक्शन अन् तिहार तुरुंगातील सद्यस्थितीचा सविस्तर धांडोळा.