गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्डची- पहिला ‘एफएसआय’ घोटाळा करणारा युसुफ पटेल कोण होता? (भाग ९)
Yusuf Patel FSI Scam Mumbai: मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील पहिल्या एफएसआय (FSI) घोटाळ्याचा जनक युसुफ पटेल याची तस्कर ते बिल्डर होण्यापर्यंतची थरारक कथा. हाजी मस्तानचा विश्वासघात, करीम लालाचे पठाण गँगस्टर, मिनारा मशिदीजवळील गोळीबार आणि मुंबईतील कॅम्पा कोलासारख्या अनधिकृत बांधकामांची सुरुवात... वाचा इन्साईड स्टोरी.