२०२४ मध्ये OTT वर आलेल्या ‘या’ सर्वोत्तम वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?
२०२४ वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी खूप चांगले ठरले. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर वेब सीरिज व मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 'पंचायत 3', 'हीरामंडी', 'कोटा फॅक्टरी 3', 'मिर्झापूर 3', 'गुल्लक 4', 'आयसी ८१४', 'द ब्रोकन न्यूज 2', 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिज विशेष गाजल्या. 'लुटेरे', 'ये काली काली आँखे', 'मर्डर इन माहीम' यांसारख्या अनेक सीरिजनाही चांगला प्रतिसाद मिळाला.