थिएटर गाजवल्यानंतर ‘घबाडकुंड’ ओटीटीवर; अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने शेअर केला व्हिडीओ
काही सिनेमांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते, तर काही सिनेमांना मिळत नाही. जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यावेळीही त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. आता घबाडकुंड हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.