या वीकेंडला ओटीटीवर रिलीज झालेत ‘हे’ धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज! वाचा यादी…
या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि जिओहॉटस्टारवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत. 'लस्ट स्टोरीज ३', 'इरुमुडी', 'वेटिंग है', झाकीर खानचा 'पापा यार', 'द ममी', 'निग्ली', 'द डॉल' आणि 'द स्कँडल' या प्रमुख कलाकृतींचा समावेश आहे. विविध विषयांवर आधारित या कलाकृती प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाचा आनंद देणार आहेत.