सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, १० धमाकेदार चित्रपट व सीरिजची यादी…
सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० नवे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेटचा 'शक: ट्रस्ट नो वन', आलिया भट्ट निर्मित 'डोंट बी शाय', 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ५' आणि वीरेंद्र सहवागचा 'राइज अँड फॉल सीझन २' यांसारख्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. चित्रपट आणि सीरिजच्या शौकिनांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे.